मला वाटतं प्रत्येकाच्या मनात एक गाव असतो..
मग ते स्वप्नांचाच काही असेना पण अंतर्मनाचा तेथे ठाव असतो.
एक मात्र खरंय..
येथला प्रत्येक जण आपला असतो..
येथला प्रत्येक क्षण आपला असतो..
बुधवार, १८ ऑगस्ट, २०१०
गाव-मुलूख
मला वाटतं प्रत्येकाच्या मनात एक गाव असतो..
मग ते स्वप्नांचाच काही असेना पण अंतर्मनाचा तेथे ठाव असतो.
एक मात्र खरंय..
येथला प्रत्येक जण आपला असतो..
येथला प्रत्येक क्षण आपला असतो..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा